Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

17 वर्षांनंतरही बसतात भूकंपाचे धक्के

वेबदुनिया
गुरूवार, 30 सप्टेंबर 2010 (14:43 IST)
लातूरमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपाला आज 17 वर्ष पूर्ण झाले आहेत. 30 सप्टेंबर 1993 मध्ये लातूरमध्ये भूकंप झाला होता. आज 17 वर्षांनंतरही अनेक लहान मोठे धक्के लातूर व परिसरात बसत असतात.

लातूरमध्ये झालेल्या भूकंपात चार हजारांवर नागरिकांचा बळी गेला होता, तर तब्बल सात हजार जानवरांचा यात मृत्यू झाला होता.
आजही किल्लारी व परिसरात भूकंपाच्या आठवणी ताज्या असून, अजुनही ग्रामीण भागातील लोकांना भूकंपाची धास्ती वाटते.

दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर महायुतीची प्रचारसभा,राज ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र एकाच मंचावर

पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा होर्डिंग कोसळले, सुदैवाने जीवित हानी नाही

सात्विक-चिराग जोडीने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले

Russia-China: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी घेतली शी जिनपिंग यांची भेट

SRH vs GT : पावसामुळे सनरायझर्स हैदराबादला प्लेऑफमध्ये

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीवर कोहलीचे विधान,काम पूर्ण झाल्यावर मी निघून जाईन

फिलिपाइन्स ने नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा चीनचा इशारा

World Telecommunication Day 2024 :हा दिवस कधी आणि कसा सुरू झाला इतिहास जाणून घ्या

World Hypertension Day 2024 : जागतिक उच्च रक्तदाब दिवसकधी आणि का साजरा केला जातो, जाणून घ्या

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

Show comments