Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मालेगावमध्ये मागील भांडणाची कुरापत काढून १७ वर्षीय तरुणाचा खून

murder knief
, शनिवार, 5 नोव्हेंबर 2022 (06:26 IST)
मालेगाव – शहरातील रमजानपुरा पोलिस स्थानकाच्या हद्दीत मागील भांडणाची कुरापत काढून दोघा तरुणांनी १७ वर्षाच्या समीर अस्लम शहा सुलेमान शहा याला चाकूने भोसकून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली.

समीर याच्या घरातील सगळे लोक बाहेरगावी गेलेले असतांना तो घरी एकटाच होता. त्याचवेळी मागील भांडणीची कुरापत काढत दोघे अल्पवयीन तरुणांनी त्याला पकडून ठेवत त्याच्यावर चाकूने वार केले. त्यातच त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी रमजानपुरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

AUS vs AFG: ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत कायम, अफगाणिस्तानचा चार धावांनी पराभव