Dharma Sangrah

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील 3 पर्यटकांसह महाराष्ट्रातील 5 पर्यटकांचा मृत्यू

Webdunia
बुधवार, 23 एप्रिल 2025 (10:39 IST)
मंगळवारी काश्मीरच्या पहलगाममधील बैसरन येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान 26 जणांचा मृत्यू झाला. या पैकी पाच जण महाराष्ट्रातील रहिवासी होते. या हल्ल्यात दोन जण जखमी झाले. हा हल्ल्यात मृत्युमुखी झालेले तीन पर्यटक डोंबिवलीतील आहे. हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने, अशी मृत्युमुखी झालेल्यांची नावे आहे. हे तिघे कुटुंबासह काश्मीरला पर्यटनासाठी गेले होते. त्यांच्या मृत्यूची निधनवार्ता समजतातच राहत्या घराच्या परिसरात शोककळा पसरली.    
ALSO READ: प्रिय बहिणींसाठी आनंदाची बातमी, एप्रिलचा हप्ता जमा करण्याची तारीख कळली
डोंबिवलीतील ठाकूरवाडीभागात राहणारे अतुल मोने, डोंबिवली पश्चिमेतील भागशाळा मैदान परिसरातील हेमंत जोशी आणि सुभाष रोड भागातील संजय लेले कुटुंबासह काश्मीरला पर्यटनासाठी गेले असता तिघे मृत्युमुखी झाले आहे. तर दिलीप डिसले आणि अतुल मोने हे देखील मृत्युमुखी झाले आहे. 
ALSO READ: नवी मुंबईत गुंतवणुकीच्या नावाखाली एका व्यावसायिकाची 77 लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल
या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जण जखमी झाले आहे. संतोष जगदाळे आणि त्यांच्या पत्नी या हल्ल्यात जखमी झाले आहे. 
Edited By - Priya Dixit
ALSO READ: धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय राजेंद्र घनवट यांच्या पत्नीचा आकस्मिक मृत्यू ,अंजली दमानियाच्या ट्विटने खळबळ

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

नायजेरियात सैनिकांनी निदर्शने करणाऱ्या महिलांवर गोळीबार केला, 9 महिलांचा मृत्यू

अमेरिकेने 85,000 व्हिसा रद्द केले, व्हिसा मुलाखती पुढील वर्षापर्यंत पुढे ढकलल्या

टी20 मध्ये हार्दिक पांड्याने' खास शतक करत रोहित-विराट क्लबमध्ये सामील झाले

पुण्यात भरधाव पीएमपीएमएल बसने रस्ता ओलांडणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींना चिरडले, एकाचा मृत्यू

LIVE: दारू दुकान उघडणे आता सोपे राहिलेले नाही उपमुख्यमंत्र्यांनी नवीन एनओसी नियम जारी केले

पुढील लेख
Show comments