Satyanarayan Toshneyar of Dist Akola (Maharashtra) who was coming back after #AmarnathYatra sustained severe head injury & fractures in chest after his pony got disbalanced in Bararimarg. He was evacuated by @adgpi rescue team to Army Camp & further by helicopter. @diprjk pic.twitter.com/lZBmDZ4xk5
— PRO Udhampur, Ministry of Defence (@proudhampur) July 4, 2022 async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"> >अकोलाचे सत्यनारायण तोष्णेयार आपल्या पत्नी आणि मुलीसह अमरनाथ यात्रेला गेले होते. ते खेचरावरून बसून परतीच्या प्रवासाला निघाले असता बारारीमार्गावर त्याच्या खेचराचा तोल गेला आणि सत्यनारायण तोष्णेयार सिंध नदीच्या दिशेने 100 फूट खोल दरीत कोसळले आणि त्यांच्या छातीला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. तातडीने भारतीय लष्कराच्या बचाव पथकानं घटनास्थळी धाव घेत त्यांना वाचवले आणि त्यांना सैन्यदलाच्या शिबिरात हलवले.आणि लष्कराच्या जवानांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले.