Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा बसवणार-मुख्यमंत्री शिंदे

Webdunia
शनिवार, 31 ऑगस्ट 2024 (11:18 IST)
राज्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर कोसळलेल्या पुतळ्याच्या जागी परत आता छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा बसवण्यात येणार असल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावरील महाराजांचा पुतळा कोसळला होता.
 
मिळालेल्या माहितीनुसार विरोधकांनी या घटनेवर जोरदार टीका करत महाराष्ट्राच्या अभिमानाला धक्का पोहोचल्याचा दावा केला होता. तसेच शिंदे म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराज हे 'युगपुरुष' आहे. तसेच ते राज्य आणि राष्ट्राची शान आहेत. राजकोट किल्ल्यावर घडलेली घटना दुर्दैवी आहे. महाराष्ट्र सरकार आणि नौदलातर्फे लवकरच तेथे पुन्हा भव्य पुतळा बसवला जाईल."

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

नंदुरबार: आफ्रिकन स्वाइन फ्लू रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात डुकरांना मारण्याचे आदेश

धुळ्यात एकाच कुटुंबातील चार जणांचा गूढ मृत्यू, पोलीस तपासात गुंतले

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भूमिगत मेट्रो सुरू होणार

महाराष्ट्रात तिसरी युतीची शक्यता, या नेत्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न, MVA आणि महायुतीमधील तणाव वाढणार

भंडारा: गणेश विसर्जन मिरवणुकीत छत कोसळले, 30 हून अधिक महिला जखमी

पुढील लेख
Show comments