Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रात बुलढाणा मध्ये मिळली 'शेषशायी विष्णूंची' विशाल मूर्ती

Webdunia
सोमवार, 24 जून 2024 (13:29 IST)
महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यामधील सिंदखेडा शहरामध्ये भारतीय पुरात्तव सर्वेक्षण कडून केल्या गेलेल्या खोदकामात 'शेषशायी विष्णूंची' विशाल मूर्ती मिळाली आहे. नागपूर क्षेत्राचे अधिक्षण पुरातत्वविद अधिकारींनी सांगितले की, ही मूर्ती 2.25 मीटर खोलात मिळाली. 
 
महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यामधील सिंदखेडा शहरामध्ये भारतीय पुरात्तव सर्वेक्षण कडून केल्या गेलेल्या खोदकामात 'शेषशायी विष्णूंची' विशाल मूर्ती मिळाली आहे. नागपूर क्षेत्राचे अधिक्षण पुरातत्वविद अधिकारींनी सांगितले की, ही मूर्ती 2.25 मीटर खोलात मिळाली. 
 
तसेच अधिकारी म्हणाले की, लखुजी जाधव यांची छतरी संरक्षण कार्य दरम्यान काही दगड मिळाले मग खोदकामनंतर आम्ही मंदिराच्या पायापर्यंत गेलो. सभा मंडप मिळाल्यानंतर आम्ही खोदणायचा निर्णय घेतला. व दरम्यान आम्हाला देवी लक्ष्मीची मूर्ती मिळाली. व नंतर 'शेषशायी विष्णूंची विशाल मूर्ती मिळाली. ही 1.70 मीटर लांब आणि एक मीटर उंच आहे. 
 
तसेच अधिकारी म्हणाले की, अश्या मूर्ती पहिले मठवाड्यामध्ये सापडायच्यात. पण त्या बेसॉल्ट दगडाने बनलेल्या असायच्या. पण शेष नाग आणि समुद्रमंथनाच्या मध्ये मूर्ती देखील प्रामुख्याने काढण्यात आल्या आहे. जी याची विशेषतः आहे. भविष्यात जेव्हा एक कला संग्रहालय स्थापित केले जाईल तेव्हा ही मूर्ती त्यातील प्रमुख कलाकृतींपैकी एक असेल. 

तसेच ‘‘ही मूर्ती क्लोराइट शिस्ट दगडाने बनली आहे. अश्या मुर्त्या दक्षिण भारत (होयसल राजवंश) मध्ये बनवल्या गेल्या होत्या. यामध्ये भगवान विष्णु शेषनाग वर विश्राम करीत आहे आणि देवी लक्ष्मी त्यांचे पाय चेपत आहे. या मूर्तीमध्ये समुद्र मंथन दर्शवण्यात आले आहे आणि यामधून निघालेले अश्व आणि ऐरावतची नक्षी देखील आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

राज्यसभेतून विरोधकांचा वॉकआऊट, शरद पवार म्हणाले विरोधी पक्षनेत्याला बोलू दिले नाही

मुंबई विमानतळावर 2.50 कोटी रुपयांचा गांजा पकडला, आरोपीला अटक

या देशात पुरुष लिंगाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले; एका दशकात 6,500 रुग्णांचे लिंग काढले

हार्दिक पंड्या जगातील नंबर वन T20 अष्टपैलू खेळाडू बनला

Zika Virus: झिका व्हायरसबाबत अलर्ट, केंद्र सरकारने सर्व राज्यांसाठी ॲडव्हायझरी जारी केली

सर्व पहा

नवीन

बुलढाण्यात अनियंत्रित कारची वृद्धाला धडक लागून दुर्देवी मृत्यू

अजित पवारांच्या बैठकीत नवाब मालिकांची उपस्थिती, भाजप आणि शिवसेनेचा आक्षेप

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक मुंबईतील कॉलेजमध्ये 'ड्रेस कोड' लागू करण्याच्या निर्णयावर नाराज

विधानपरिषद निवडणुकीत नवाब मालिकांचे मत मोलाचे का?

ऑनलाईन बुक सेलर, 72 कोटी डॉलर्सचा तोटा ते जगातील सर्वांत मोठी ई-कॉमर्स कंपनी; ॲमेझॉनचा प्रवास

पुढील लेख
Show comments