Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अबब, पाण्यावर तरंगणारा अनोखा दगड

Webdunia
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017 (14:47 IST)

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये चक्क पाण्यावर तरंगणारा अनोखा दगड सापडला आहे. शिवमुद्रा संग्राहलय मालवणचे संचालक उदय रोगे यांना हा दगड सापडला. आता हा  दगड  संग्रहालयात ठेवला आहे.

सुमारे 2 किलो वजन आणि 1 फूट लांबीचा हा दगड आहे. समुद्रकिनारी फिरताना हा दगड सापडल्यानं दगडाला माती लागली होती. त्यामुळे तो धुण्यासाठी पाण्यात टाकला असता दगड पाण्यावर तरंगू लागला.

याची माहिती शोधली असता श्रीलंकेत रामसेतू बांधण्यासाठी जो दगड वापरण्यात आला तो दगड याच प्रकारातला असल्याची माहिती मिळाली. अशा प्रकारचे दगड दक्षिण भारतासोबतच श्रीलंका आणि जपान या भागातही आढळून येतात.

ज्वालामुखीच्या लाव्हेचा पाण्याशी संयोग होऊन अशा प्रकारचे दगड निर्माण होतात अशी माहितीही रोगे यांना मिळाली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

मुंबईत एका वृद्धाची झाली एक कोटींची फसवणूक

LIVE: गुरुवार 28 नोव्हेंबर 2024 च्या सर्व महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

पराभूत झाल्यानंतर विरोधक ईव्हीएमला घेऊन रडतात, भविष्यात आणखी निवडणुका हरतील-चंद्रशेखर बावनकुळे

महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तयारी सुरू, जाणून घ्या कधी आणि कुठे होणार शपथविधी

महाराष्ट्रात सरकार स्थापनेचे प्रयत्न तीव्र, आज दिल्लीत बैठक

पुढील लेख
Show comments