Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

1 ऑक्टोबरपासून रेशनदुकानवर आधारसक्ती

aadhar card
Webdunia
गुरूवार, 7 सप्टेंबर 2017 (11:10 IST)
रेशनदुकानदारांचा काळाबाजर रोखून संबंधित व्यक्तीलाच धान्य मिळावे, या उद्देशाने अन्न व नागरी पुरवठा विभाग राज्यात 1 ऑक्टोबरपासून आधारकार्ड असलेल्यांनाच धान्य उपलब्ध करणार आहे.
 
गेल्या काही वर्षांपासून रेशनदुकानदारही काळाबाजार करत असल्याची काही प्रकरणे उघडकीस आली होती. दुकानांमध्ये रेशन न आणता परस्पर विक्री करणे,कार्डधारकांच्या नावावरील धान्य भलत्याच व्यक्तीला देणे, आपल्या जवळच्या कार्डधारकाला  मर्जिनुसार धान्य वाटप करण्याबाबतच्या तक्रारी वाढत होत्या. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी अनेक तक्रांरीची गंभीर दखल घेऊन आधारकार्ड रेशनकार्डशी जोडलेल्यांनाच धान्य देण्याचे आदेश दुकानदारांना देणार असल्याचे समजते. रेशनसक्तीसाठी आधारसक्ती केल्यास राज्यात डिजीटल व्यवहार वाढतील, असा दावा बापट यांनी केला आहे. स्वतःचा अंगठा यंत्राला लावल्याशिवाय रेशन मिळणार नाही, त्यामुळे दुकानदारांना परस्पर धान्य विक्री करता येणार नाही, असा दावाही त्यांनी केला आहे.
 
सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

नवी मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 6 महिलांची सुटका, 3 जणांना अटक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि निळ्या रंगाचे नाते काय?

मोशीत झाडाला लटकलेले दोन मृतदेह आढळले

जळगाव जिल्ह्यातील 5 रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार, केंद्र सरकारने दिली मंजुरी

केंद्रीय गृहमंत्री रायगड किल्ल्यावर दाखल, छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहिली

पुढील लेख
Show comments