Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

२४ तासांसाठी आरेचा मार्ग बंद, बेस्ट बसचेही मार्ग वळवण्यात आले

Webdunia
सोमवार, 25 जुलै 2022 (15:31 IST)
मेट्रो ३ च्या कारशेड प्रकल्पाला गती आली असून पुढच्या २४ तासांसाठी आरेचा मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान, मेट्रो ३ साठीचे दोन डबे लवकरच मुंबईत दाखल होणार असून मरोळ-मरोशी येथील तात्पुरत्या कारशेडमध्ये ते ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी वृक्षतोड होत असल्याचं समोर येत आहे. यामुळे पर्यावरणप्रेमींनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे.
 
आंध्र प्रदेशमधील श्रीसिटी येथील कारखान्यातून मेट्रो गाडी मुंबईत येणार आहे. गाडीचे आठपैकी दोन डबे आठवड्याभरापूर्वी श्रीसिटी येथून रस्ते मार्गे रवाना झाले आहेत.  मोठ्या ट्रेलरमधून हे डबे येत असून रस्त्यांवरील झाडांचा डब्यांना अडथळा निर्माण होऊ नये यासाठी वृक्ष छाटणी करण्यात येत असल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यानसकाळपासून मरोळ आणि गोरेगाव येथून आरे परिसरात येणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुढचे २४ तास ही वाहतूक बंद असेल. यामुळे बेस्ट बसचेही मार्ग वळवण्यात आले आहे.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments