Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दोन वेगवेगळ्या अपघातात ९ जण ठार

Webdunia
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018 (10:26 IST)

राज्यात दोन वेगवेगळ्या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. यात मंगळवारी पहाटे सोलापूर- तुळजापूर मार्गावर रस्त्यावर एका कारला भरधाव प्रवासी जीपने धडक दिल्याने पाच जणांचा मृत्यू झाला. तर मलकापूर – बुलढाणा मार्गावारही टेम्पोने रस्त्यालगत थांबलेल्या चार जणांना चिरडले.

सोलापूर – तुळजापूर मार्गावर हॉटेलजवळ एक कार थांबली होती. कारचा टायर पंक्चर झाला होता. याच दरम्यान तिथून एक प्रवासी जीप जात होती. रानडुकराला चुकवण्याच्या नादात चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटले आणि जीपने रस्त्यालगत थांबलेल्या कारला धडक दिली. या अपघातात पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर सात जण जखमी झाले आहे. तर  सोलापूरमधील घटनेपूर्वी सोमवारी रात्री उशिरा मलकापूर – बुलढाणा रस्त्यावर एका टेम्पोने रिक्षेला धडक दिल्याची घटना घडली. याच टेम्पोने पुढे जाऊन मोताळा येथे रस्त्याच्या कडेला थांबलेल्या चार जणांना चिरडले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

महादेवाने स्वतःचे सासरे दक्ष प्रजापतीचे शीर का कापले? कथा वाचा

सूर्य शांती : सूर्य ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी 5 विशेष उपाय

या लोकांना संधिवात होण्याचा सर्वाधिक धोका असतो! 5 महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

उत्कटासन करण्याचे 6 फायदे जाणून घ्या

प्रेरणादायी कथा : श्रावण बाळाची गोष्ट

सर्व पहा

नवीन

सरकार व्याज समीकरण योजनेला ५ वर्षांसाठी वाढवू शकते, निर्यातदारांना काय फायदा होईल ते जाणून घ्या

बाबा रामदेव आणि बाळकृष्ण यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी

LIVE: जळगावात जुन्या वैमनस्यातून रक्तरंजित हाणामारी

महाविकास आघाडीला मोठा धक्का,बीएमसी निवडणुकीत समाजवादी पक्ष एकटाच लढणार

बॉम्ब स्फोटची धमकी देणाऱ्याला मुंबई पोलिसांनी धारावीतून पकडले

पुढील लेख
Show comments