Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आनंद महिंद्रा यांनी शब्द पाळला; दत्तात्रय लोहारांना बोलेरो कार भेट

Anand Mahindra kept his word  Bolero car gift to Dattatraya Lohar आनंद महिंद्रा यांनी शब्द पाळला  दत्तात्रय लोहारांना  बोलेरो कार भेटMarathi Regional News In Webdunia Marathi
Webdunia
मंगळवार, 25 जानेवारी 2022 (08:35 IST)
सांगली अनोखी मिनी जिप्सी बनवून सांगली देवराष्ट्रेच्या दत्तात्रय लोहार यांची देशभर चर्चा रंगली होती. या संदर्भातला व्हिडीओ पाहिल्यानंतर महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांनी बोलेरो (Bolero) देतो असे ट्विट केले होते. आज महिंद्रा कंपनीने बोलेरो दत्तात्रय लोहार यांना सुपूर्द केली. यामुळे आज लोहार कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
 
हिरो कंपनीच्या Passion या मोटारसायकलीपासून जीप तयार करून आपल्या अनोख्या कौशल्यामुळे देशभर प्रसिध्द झालेले कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे गावचे दत्तात्रय लोहार यांना महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांनी बोलेरो गाडी भेट देण्याचे वचन पुर्ण केले.
 
त्यानिमित्ताने आज सह्याद्री मोटर्स सांगली येथेत्यांना गाडी भेट देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या लोहार कुटूंबियांच्या चेहऱ्यावरील आनंद यावेळी ओसंडून वाहत होता. सर्वसामान्य आयुष्य जगणाऱ्या दत्तात्रय लोहार यांचे कौशल्य नक्कीच कौतूकास्पद आहे. यावेळी सोबत सांगली लोकसभा मतदारसंघाचे माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

पुणे पोर्श अपघात प्रकरणात दोन पोलिसांना बडतर्फ करण्याची पोलीस आयुक्तांची मागणी

LIVE: औरंगजेबाच्या कबरीचा 'संरक्षित स्मारक'चा दर्जा रद्द करण्याची शिवसेनेची मागणी

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मनोज जरांगे यांनी मुंडे-धस यांच्यावर निशाणा साधला

नागपूरमध्ये भाजप अल्पसंख्याक मोर्चाकडून मुस्लिमांना 'सौगत-ए-मोदी' किट चे वाटप

औरंगजेबाच्या कबरीचा 'संरक्षित स्मारक'चा दर्जा रद्द करण्याची शिवसेनेची मागणी

पुढील लेख
Show comments