rashifal-2026

अनिल देशमुख यांच्या शिक्षणसंस्थांवर EDचा छापा

Webdunia
शुक्रवार, 6 ऑगस्ट 2021 (17:20 IST)
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या साई शिक्षण संस्थेद्वारे सं‍चालित एनआयटी इंजिनिअरिंग कॉलेजवर ईडीने छापा मारला. नागपूर तालुक्यातील माऊरझरी येथील NIT इंजिनिअरिंग कॉलेजवर शुक्रवारी दुपारी ईडीने धाड टाकली. तब्बल तीन तास छापेमारी चालली.
 
देशमुख यांच्या कुटुंबीयांनी ब्लॅक मनी व्हाईट करण्यासाठी साई शिक्षण संस्थेच्या वापर केला असा त्यांच्यावर आरोप आहे. दिल्लीच्या एका व्यापार्‍याने डोनेशन म्हणून या संस्थेत पैसे टाकले होते. त्यासाठी बोगस शेल कंपन्यांचा वापर करण्यात आला. त्याचा तपास करण्यासाठी ईडीने छापा मारला. ईडीसोबत सीआरपीएफचे पथक देखील होते.
 
साई‍ शिक्षण संस्थेचे कॉलेज येथे काही संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचा ईडीला संशय आहे. या संस्थेचे संचालक अनिल देशमुख हे आहेत. कुटुंबीयातील इतर सदस्य समितीची भाग आहेत. 
 
ईडीने यापूर्वी देशमुख यांच्या मुंबई, नागपूर, काटोल येथल्या निवासस्थळी आणि संस्थांवर छापे टाकले होते. त्यावेळी काही संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचे लक्षात आले होते. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

23-Storey Tower Near INS Shikra आयएनएस शिक्राजवळील २३ मजली इमारत: निष्काळजीपणाबद्दल उच्च न्यायालयाने नौदलाच्या अधिकाऱ्यांना फटकारले

अजित पवारांचा मुलगा जय पवार यांनी ब्लॅक बॉक्स डेटावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, VSR व्हेंचर्सवर बंदी घालण्याची मागणी केली

LIVE: रोहित पवार यांच्या 'षड्यंत्र'च्या दाव्यांमुळे विमान वाहतूक मंत्रालय संतापले

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात एक अनोखी कामगिरी केली

शिवनेरी किल्ल्यावर प्रचंड गर्दी, एक भाविक घसरला ज्यामुळे इतर जण पायऱ्यांवर पडले; पोलीस म्हणाले- चेंगराचेंगरी झाली नाही

पुढील लेख
Show comments