Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यातील महाविद्यालये 20 ऑक्टोबरपासून सुरु करण्यास मान्यता

Webdunia
बुधवार, 20 ऑक्टोबर 2021 (09:23 IST)
महाविद्यालयामधील नियमित वर्ग दिनांक 20 ऑक्टोबर, 2021 पासून सुरु करण्यास मान्यता दिली आहे. यास अनुसरुन विद्यालये आणि महाविद्यालये सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मात्र कॉलेजेस सुरु करण्या संदर्भात राज्य सरकार कडून काही नियमावली (Rules to attend College in Maharashtra) तयार करण्यात आली आहे.
 
विद्यालये अथवा महाविद्यालय, विद्यापीठात येताना सर्व 18 वर्षावरील विद्यार्थ्यांनी लसीचे दोन डोस घेतलेले असावेत.
ज्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात उपस्थित राहता येणार नाही, त्यांचेसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून द्यावी.
 
50 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेने वर्ग सुरु करण्याविषयी स्थानिक प्रशासनाशी विचारविनिमय निर्णय घ्यावा, त्यानुसार महाविद्यालयांना सविस्तर मार्गदर्शक सूचना / मानक कार्यप्रणाली (एसओपी) द्यावी, वसतीगृहे टप्याटण्याने सुरु करावेत, ज्या विद्यार्थ्यांनी कोविड-19 ची लस घेतलेली नाही, त्यांच्याकरिता स्थानिक जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवावी.तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांचे देखील लसीकरण प्राधान्याने करून घ्यावे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

ठाण्यामध्ये तलावात दोन मुलांचा बुडून मृत्यू

CNG Price Hike in Mumbai : मतदान संपताच मुंबईत CNG महाग,जाणून घ्या नवीन किंमत

LIVE: मतदान संपताच मुंबईत CNG महाग,जाणून घ्या नवीन किंमत

भारतीय नौदलाला मासेमारी जहाजाची धडक

Sukma: सुकमामध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 10 नक्षलवादी ठार

पुढील लेख
Show comments