suvichar

देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया

Webdunia
शनिवार, 3 सप्टेंबर 2022 (08:32 IST)
आशिष कुलकर्णी यांच्या घरी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काॅंग्रस नेते अशोक चव्हाण हे गणपतीच्या दर्शनासाठी गेले होते. या भेटीनंतर काॅंग्रेस आणि भाजपमध्ये नेमकं काय सुरु आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. दरम्यान आज अशोक चव्हाण यांच्या कार्यालयाकडून यावर प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस यांच्याबरोबर कोणतीच राजकीय चर्चा झालेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केलं आहे.
 
आशिष कुलकर्णी यांच्या घरी उभ्या उभ्या भेट झाली आहे. यावेळी कोणतीही भेट अथवा चर्चा झाली नाही. परवा दिल्लीत काॅंग्रेसचा मोर्चा आहे. त्यासाठी उद्या मी दिल्लीला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. मात्र राज्यात गेल्या काही महिन्यापासून घडणाऱ्या घडामोडींमुळे त्यांच्या भेटीवर शंका उपस्थित केली जात आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

मुंबईच्या आझाद मैदानावर शिक्षक ५७ दिवसांपासून आंदोलन, 8 मे रोजी महिलांचा सामूहिक मुंडन करण्याचा राज्य सरकारला इशारा

LIVE: हा ममता दीदींचा पराभव नाही, हा लोकशाहीचा पराभव आहे- संजय राऊत

गोंदिया पॉक्सो न्यायालयाचा निकाल, बलात्काराच्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

पालघर मध्ये भोंदू बाबा कडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार,रोहित पवार यांची जलदगती न्यायालयाची मागणी

संजय राऊत यांचा ममता बॅनर्जींच्या राजीनामा न देण्याच्या निर्णयाला पाठिंबा, ममता बॅनर्जी यांचा निर्णय योग्य आहे म्हणाले

पुढील लेख
Show comments