rashifal-2026

मागासवर्ग आयोगाने डेटा दिल्यामुळे ओबीसी आरक्षण मिळण्यात फायदा होणार : भुजबळ

Webdunia
सोमवार, 7 फेब्रुवारी 2022 (20:51 IST)
मागासवर्ग आयोगाने ओबीसींची ३२ टक्के ही संख्या वैध ठरवल्यामुळे ओबीसींना राजकीय आरक्षण मिळण्यात फायदा होईल, असे मत राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री  छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. ओबीसींना २७ टक्के आरक्षण देण्याचा मार्ग यामुळे मोकळा होऊ शकेल, असे छगन भुजबळ म्हणाले. वेगवेगळ्या विभागांकडून आलेला ओबीसींचा डेटा हा २७ टक्क्यांच्या पुढेच आहे. उद्या ८ फेब्रुवारीला याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही मागासवर्ग आयोगाला डेटा दिला आहे. त्यानुसार त्यांनी इंपेरिकल डेटा तयार केला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासहच व्हाव्यात यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून मागासवर्ग आयोगाने दिलेल्या डेटामुळे ओबीसींना राजकीय आरक्षण मिळण्यात फायदाच होईल, असे ते म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

LIVE: सभापती राहुल नार्वेकर यांनी नाना पटोले यांची मागणी फेटाळली

सभापती राहुल नार्वेकर यांनी नाना पटोले यांची मागणी फेटाळली, एसईसी वादावर मोठा निर्णय

Winter Session २६ लाख बोगस लाभार्थी? लाडकी बहीण योजनेवरून गोंधळ

हार्दिक पांड्या - माहिका रिलेशनशिप कन्फर्म

LIVE: आमदार थेट बिबट्याच्या वेशात अधिवेशनाला

पुढील लेख
Show comments