Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

थेट कॅशियरच्या केबिनमधून 12 लाख रुपये लांबवले

Webdunia
शुक्रवार, 7 जुलै 2017 (12:42 IST)
बेळगावमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रमधून 12 लाख रुपये लांबवल्याची घटना किर्लोस्कर रोड शाखेत घडली. थेट कॅशियरच्या केबिनमध्ये प्रवेश करुन तिथल्या ड्रॉव्हरमधून रोकड लांबवली.  एकूण पाच ते सहा जणांच्या टोळीने हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हे चोरटे तामिळनाडूचे असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
 

सकाळी बँकेचे व्यवहार सुरु झाले. त्यानंतर बँकेत आलेल्या चार ते पाच जणांनी, बँकेच्या सगळ्या कॉऊंटरवरील कर्मचाऱ्यांना माहिती विचारण्याच्या निमित्ताने बोलण्यात गुंतवून ठेवलं. नंतर कॅशियरचेही लक्ष विचलित केलं. त्यावेळी काऊंटरच्या आत गेलेल्या एकाने केबिनमधील ड्रॉव्हरमधून बारा लाखाची रोकड उचलली आणि पोबारा केला.  अडीच तासांनंतर बारा लाख रुपये चोरट्यांनी लांबवल्याचं लक्षात आलं. त्यानंतर या संदर्भात पोलिसांना माहिती देण्यात आली. 

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रात एप्रिल फूल सरकार सुरू आहे, आदित्य ठाकरे म्हणाले

महाराष्ट्रात एप्रिल फूल सरकार सुरू आहे, आदित्य ठाकरे म्हणाले

मंत्री जयकुमार गोरे यांच्या मुलाचा बाईक स्टंट करतानाचा व्हिडिओ व्हायरल

घिबली' कलाकृतीचे संस्थापक हयाओ मियाझाकी कोण आहेत आणि त्यांच्याकडे किती मालमत्ता आहे ते जाणून घ्या

आयपीएल 2025 मध्ये पहिल्या विजयानंतर रियान परागला 12 लाख रुपयांचा दंड

पुढील लेख
Show comments