Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बेळगाव : "जय महाराष्ट्र" बोलल्यास लोकप्रतिनिधीचे पद रद्द

Webdunia
सोमवार, 22 मे 2017 (17:03 IST)

कर्नाटकात बेळगावसह सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मराठी लोकप्रतिनिधींनी जय महाराष्ट्र बोलल्यास किंवा कर्नाटकविरोधात घोषणा दिल्यास पद रद्द करण्याचा इशारा नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी दिला आहे.  बेळगाव दौऱ्यावर आलेल्या रोशन बेग यांनी ही माहिती पत्रकारांना दिली आहे.

आगामी अधिवेशनात लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक कार्यक्रमात, सभागृहात ‘जय महाराष्ट्र’ म्हटल्यास किंवा कर्नाटक राज्यविरोधी घोषणा दिल्यास त्याचं पद रद्द करणार, असा नवीन कायदा कर्नाटक सरकार अंमलात आणणार आहे. बेळगाव महापालिका सभागृहात याबाबत मंगळवारी बैठक घेणार असल्याचंही रोशन बेग यांनी स्पष्ट केलं आहे.

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

अरबी समुद्रात 500 किलो ड्रग्ज जप्त, भारतीय नौदलाने केली मोठी कारवाई

LIVE: नव्या मुख्यमंत्री बाबत एकनाथ शिंदेंनी केला खुलासा

नवा मुख्यमंत्री कधी जाहीर होणार? एकनाथ शिंदेंनी केला खुलासा

12 विभाग, विधान परिषदेचे अध्यक्षपद; एकनाथ शिंदे यांनी अमित शहांसमोर या 4 मोठ्या मागण्या ठेवल्या

चालत्या रुग्णवाहिकेत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

पुढील लेख
Show comments