suvichar

Bhandara: अंत्यसंस्कारात सहभागी झालेल्या लोकांवर मधमाशांचा हल्ला

Webdunia
सोमवार, 25 सप्टेंबर 2023 (14:41 IST)
भंडाराच्या तुमसर तालुक्यात बाम्हणी गावात एका तरुणावर अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या लोकांवर मधमाशांनी हल्ला करण्याची घटना घडली. या हल्ल्यात 200 जण जखमी झाले.त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. 

भंडाराच्या तुमसर तालुक्यात बाम्हणी गावातील एका स्मशानात अपघातात मृत्युमुखी झालेल्या तरुणावर अंत्यसंस्कार करण्यासाठी अंत्ययात्रा रविवारी दुपारी वैनगंगा नदीकाठी असलेल्या स्मशानात नेली असता त्याच वेळी मधमाशांनी हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

लोक आपला जीव वाचवण्यासाठी धडपड करू लागले. सर्वत्र गोंधळ उडाला. काहींनी नदीपात्रात उडी घेत आपला जीव वाचवला.  
मधमाशांच्या हल्यात सुमारे 200 नागरिक जखमी झाले.नंतर जखमी नागरिकांनी मृतदेहावर  अंत्यसंस्कार केले. नंतर रुग्णालयात जाऊन उपचार केले. 
 
 
 
 Edited by - Priya Dixit
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Wishes in Marathi छत्रपती संभाजी महाराज जयंती शुभेच्छा मराठी

मुले खेळत होती, मैदानात आढळला धड नसलेला मानवी सांगाडा; मोकळ्या भूखंडातून कवटी आणि मानवी हाडे जप्त

LIVE: मध्य रेल्वेने मुंबई लोकलमध्ये अत्याधुनिक GPS सुरक्षा प्रणाली सुरू केली; मोटरमन्सना मिळणार 'इलेक्ट्रॉनिक सह-वैमानिक'

PM Modi 7 Appeals 'वर्क फ्रॉम होम' करा, सोने खरेदी करू नका... पंतप्रधान मोदींच्या या आवाहनातून एखाद्या मोठ्या संकटाची चाहूल मिळते का?

लग्नात कपड्यावर चिकन करी सांडल्यावरून झालेल्या रक्तरंजित संघर्षात एकाचा मृत्यू

पुढील लेख
Show comments