Dharma Sangrah

Big announcement for farmersशेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

Webdunia
शुक्रवार, 9 सप्टेंबर 2022 (14:20 IST)
राज्यातील शेतकर्‍यांसाठी गोड बातमी समोर आली आहे. शेती व फळबागांचे नुकसान झाले असल्याने सरकारने 1 हजार 8 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. शेतकऱ्यांना 3501 कोटी नुकसान भरपाई. सोमवारपासून ही मदत बँक खात्यात जाणार आहे. 
 
मराठवाड्यासह राज्याला खरीप हंगामात यंदा अतिवृष्टी आणि पूराचा फटका बसला. यात जुलैमध्ये 5 लाख 87 हजार 466.41 तर ऑगस्टमध्ये 1 लाख 40 हजार 331.44 असे 7 लाख 36 हजार 133.38 हेक्टर जिरायती व फळबाग क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाले. या नुकसान भरपाईसाठी शासनाने गुरुवारी सायंकाळी 1 हजार 8 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

धक्कादायक : धुळे येथे रुग्णवाहिकाचा वापर करून गोवंशाची तस्करी करण्याचा प्रयत्न

कल्याणमध्ये २५ वर्षीय विवाहित मुलीची हत्या, वडील फरार

LIVE: शिंदे सेनेचे ज्येष्ठ नेते शिवाजी शिंदे यांच्यावर बीड जिल्ह्यातील परळी शहरात धारदार शस्त्रांनी हल्ला

बकरीदच्या आधी मीरा रोडमध्ये गोंधळ, बकऱ्यांच्या बळीवरून दोन गटांमध्ये संघर्ष; पोलीस बंदोबस्त

बीडमध्ये शिंदे सेनेचे नेते शिवाजी शिंदे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला केला

पुढील लेख
Show comments