Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्र कॅबिनेटचा मोठा निर्णय, नवी मुंबईमध्ये विदेशी नागरिकांसाठी उघडेल डिटेंशन सेंटर

Webdunia
शनिवार, 6 जुलै 2024 (10:22 IST)
Maharashtra Cabinet: महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये देशातील निर्धारित वेळेपेक्षा जास्त राहणाऱ्या विदेशी नागरिकांसाठी नवी मुंबईमध्ये एक स्थायी डिटेंशन सेंटर उघडण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे .
 
Maharashtra News: महाराष्ट्रात बेकायदेशीर पणाने राहणारे विदेशी नागरिकांची आता खैर नाही. या लोकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्र सरकार आता अलर्ट झाली झाली आहे. एकनाथ शिंदे सरकार ने देशामध्ये निर्धारित वेळेपेक्षा जास्त राहणाऱ्या विदेशी नागरिकांसाठी नवी मुंबईमध्ये एक स्थायी डिटेंशन सेंटर उगडण्याच्या प्रस्तावाला शुक्रवारी मंजुरी दिली आहे.
 
एक अधिकारी ने सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षता मध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. कॅबिनेटने निर्णय घेतला की, स्थायी डिटेंशन सेंटर नवी मुंबईच्या बालेगांव मध्ये बनवले जाईल, जेव्हाकी, अस्थायी डिटेंशन सेंटर मुंबईच्या भोईवाडा केंद्रीय जेलमध्ये बनवले जाईल.
 
नवी मुंबई केंद्रामध्ये 213 कैदींना ठेवण्यात येईल, जेव्हा की, भोईवाड़ा केंद्र मध्ये एका वेळेला 80 जणांना ठेवण्याची क्षमता राहील. अधिकारींनी सांगितले की, असे केंद्र गरजेचे आहे.   

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

2 लाखाचा डीडी घेऊन मातोश्रीवर आलेल्या मोहन चव्हाण यांना उद्धव ठाकरे भेटले नाही

IPhone खरेदी करण्यासाठी 18 वर्षाच्या मुलाकडून वृद्ध व्यक्तीची निर्घृण हत्या

पत्नीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये फटाका फोडला, त्याच्यासोबत येण्यास नकार देत होती

नवरा रोज आंघोळ करत नाही, कंटाळून नववधूने 40 दिवसांतच मागितला घटस्फोट

देवेंद्र फडणवीस हे भाजपचे मुख्यमंत्री असतील गिरीश महाजनांचे विधान

पुढील लेख
Show comments