Festival Posters

भाजप उमेदवारी पुन्हा वादात, पैसे मागत असल्याचा एमएमएस व्हायरल

Webdunia
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017 (15:52 IST)
नाशिकमध्ये भाजपा उमेदवारी पुन्हा वादात अडकली असून आता तर एक स्टिंग म्हणजेच एक एमएमएस व्हायरल झाला आहे.  तिकिट वाटपावेळी निष्ठावंताना डावलुन आयारामाना संधी दिल्याचा आरोप करण्यात आला. याला आता बळ मिळताना दिसत आहे.पक्षाच्या कार्यालयात बसुनच प्रत्येक उमेदवाराकडुन पदाधिकारी पैसे मागत असल्याचा एक व्हिडीयोच समोर आला आहे .
 
या व्हिडीयोत पक्षाचे पदाधिकारी नाना शिलेदार  आणि त्यांचे सहकारी अरुण शेंदुर्णीकर  मेदवाराला दिड ते दोन लाख रुपये तात्काळ भरा अस सांगत आहेत. नाना शिलेदार यासोबत असलेले अरुण शेंदुर्णीकर मात्र हे पैसे चेकनेही चालतील असं म्हणताय. पण हा पैसा नेमका कश्यासाठी ? हे काही स्पष्ट होत नाहीये. 
 
सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

विदर्भाने कर्नाटकला हरवून विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला

धुळ्याच्या प्रभाग 14 मध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर हल्ला

LIVE: Maharashtra Election Results बीएमसीसह २९ महानगरपालिकांमध्ये मतमोजणी सुरू.

India Open: लक्ष्य सेनने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला, सात्विक-चिराग आणि श्रीकांत बाहेर

IND vs USA U19 : भारतीय अंडर-19 संघाने अमेरिकेला सहा विकेट्सने हरवले

पुढील लेख
Show comments