Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिवसेना रडकी आहे - भंडारी

Webdunia
मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना मुलाखती देणं हा आचारसंहितेचा भंग आहे प्रचार संपला आहे.  असा प्रकारे  आक्षेप घेत शिवसेनेनं  निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. याप्रकरणी भाजपकडून शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे.
 
भाजपा प्रवक्ते असलेले माधव भांडारी हे म्हाणाले आहेत की   ‘शिवसेनेला सतत रडत  असते त्यांना काहीच सहन होते नाही.  मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही आचारसंहितेचा भंग केलेला नाही. ते जे काही करतात त्याची त्यांना जाणीव आहे. तरी सुद्धा शिवसेनेनं तक्रार केली असेल तर त्याची शहानिशा करायला कायदा सक्षम आहे.’ त्यामुळे अजूनही शिवसेना - भाजपा वाद सुरूच आहे हे चित्र आहे.

लोकसभा निवडणूक 2024:उद्धव ठाकरेंना मानसोपचारतज्ज्ञाची गरज असल्याचे म्हणत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला

अफगाणिस्तानच्या पूरग्रस्तांसाठी कतारने मदत सामग्री पाठवली

दिंडोरी सभेत पंतप्रधान मोदींनी केला राष्ट्रवादी आणि शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा दावा

15 वर्षांच्या मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, प्रेयसीसाठी पत्नीला सोडले होते

तंत्रज्ञान क्षेत्रात मुलींना पूर्ण हक्क, समान वाटा मिळाला पाहिजे - ईशा अंबानी

चिकनसोबत दारु पिण्यासाठी पैसे मागितले, न मिळाल्यास पत्नीची हत्या

नदी पात्रात बुडून एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू

RR vs PBKS : राजस्थान विरुद्ध पंजाब सामना कोण जिंकणार? प्लेइंग 11 जाणून घ्या

भारतात आला कोरोनाचा नवीन वेरिएंट, जाणून घ्या लक्षण

2019 मध्ये शपथविधीसाठी राहुल यांनी सूट शिवून घेतला होता - संजय निरुपम यांचा मोठा दावा

पुढील लेख
Show comments