Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजप शिवसेनेसोबत विधानसभा निवडणूक लढवू शकते,157 जागा जिंकण्याचे लक्ष्य

Webdunia
शनिवार, 15 जून 2024 (17:46 IST)
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत 23 जागांवर विजय मिळवणाऱ्या भाजपला नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नऊ जागा मिळाल्या. तर गेल्या निवडणुकीत एक जागा जिंकणारा काँग्रेस यावेळी 13 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

लोकसभा निवडणुकीपासून धडा घेत महाराष्ट्र भाजप आता विधानसभा निवडणुकीबाबत सावध झाला आहे. शुक्रवारी मुंबई भाजप कार्यालय वसंत स्मृती येथे पक्षाने लोकसभा निवडणुकीबाबत मंथन बैठक घेतली. या बैठकीत शिंदे यांच्या शिवसेनेशी युती करत विधानसभा निवडणूक लढवतभाजपने राज्यात एकहाती 157 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.भाजप राष्ट्र्वादीसोबतची युती तोडून विधानसभेची निवडणूक शिंदेच्या शिवसेनेसोबत लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खरं तर संघाला भाजपने अजितपवार गटाशी हातमिळवणी करण्याचा निर्णय पटला नाही. शिवाय अजित पवारांचा सिंचन आणि राज्य सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरणात संबंध असणे याला संघ भाजप पवार विरोधी आहे. हे सर्व असून देखील अजित पवारांच्या गटाशी युती करणे संघाला पटले नाही.
  
महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजप मित्रपक्ष शिवसेनेसोबत युती करून 150 हून अधिक जागांवर आपले उमेदवार उभे करणार असल्याचे मानले जात आहे.
पक्षाच्या मंथन बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत पक्षाने 125 जागांवर आघाडी घेतली आहे, तर 25 हून अधिक विधानसभा जागांवर झालेल्या चुरशीच्या लढतीत आपण एकाने मागे आहोत.नव्या रणनीतीनुसार या जागांवर पुढे गेल्यास 157 जागा सहज जिंकता येतील.अजित पवारांशी युती तोडल्या बाबतचा निर्णय भाजपला विचारपूर्वक घ्यावा लागणार आहे.विधानसभेत पुढे काय होते हे पाहावे लागणार आहे.   

Edited by - Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

लहानपणापासून सोबत असलेल्या जोडप्याने आयुष्य एकत्रच संपवण्याचा निर्णय का घेतला?

झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांचा राजीनामा,हेमंत सोरेन यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड

राज्यसभेतून विरोधकांचा वॉकआऊट, शरद पवार म्हणाले विरोधी पक्षनेत्याला बोलू दिले नाही

मुंबई विमानतळावर 2.50 कोटी रुपयांचा गांजा पकडला, आरोपीला अटक

या देशात पुरुष लिंगाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले; एका दशकात 6,500 रुग्णांचे लिंग काढले

सर्व पहा

नवीन

हार्दिक पंड्या जगातील नंबर वन T20 अष्टपैलू खेळाडू बनला

Zika Virus: झिका व्हायरसबाबत अलर्ट, केंद्र सरकारने सर्व राज्यांसाठी ॲडव्हायझरी जारी केली

बुलढाण्यात अनियंत्रित कारची वृद्धाला धडक लागून दुर्देवी मृत्यू

अजित पवारांच्या बैठकीत नवाब मालिकांची उपस्थिती, भाजप आणि शिवसेनेचा आक्षेप

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक मुंबईतील कॉलेजमध्ये 'ड्रेस कोड' लागू करण्याच्या निर्णयावर नाराज

पुढील लेख
Show comments