suvichar

"महाविकास आघाडीला त्रास देण्याचा भाजपचा एक कलमी कार्यक्रम"

Webdunia
सोमवार, 11 एप्रिल 2022 (07:52 IST)
शरद पवार यांनी केंद्रातील भाजपवर जोरदार टीका 
अमरावती : शरद पवार  यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक  या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्यानंतर राज्यातील राजकीय वातवरण ढवळून निघालं आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी ज्या पद्धतीनं सर्व मर्यादा ओलांडत चप्पल आणि दगडफेक करत शरद पवार यांच्या घराच्या परिसरात प्रवेश केला. त्यावरून ते एसटी कर्मचारी होते की नाही असा प्रश्नही उपस्थित करण्यात येतोय. सध्या पोलिसांनी या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींना न्यायालयीन कोठडी तर आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यावर शरद पवार यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. तसंच महाविकास आघाडी सरकारला त्रास देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील त्यांनी भाजपवर केला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

LIVE: नागपूरमधील स्फोटक कारखान्यात स्फोट

जमकरन मशिदीवर लाल झेंडा फडकवला, इराणने अमेरिका आणि इस्रायलला विनाशाचा इशारा दिला

इंडिगोची पुणे-बँकॉक विमानसेवा तात्पुरती स्थगित, प्रवाशांमध्ये संतापाची लाट

कमी दृश्यमानता आणि सुरक्षेतील त्रुटी ही अजित पवारांच्या विमान अपघाताची कारणे, AAIB चा तपास अहवाल प्रसिद्ध

अजित पवारांच्या मृत्यूचे राजकारण रोहित पवार करत आहेत', राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचा गंभीर आरोप

पुढील लेख
Show comments