Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पॅरिसहून मुंबईला येत असलेल्या विस्तारा विमानात बॉम्बची धमकी

Webdunia
रविवार, 2 जून 2024 (14:49 IST)
फ्रान्सची राजधानी पॅरिसहून 306 जणांना घेऊन मुंबईला येणाऱ्या विस्तारा विमानात बॉम्बची धमकी मिळाली होती. या धमकीनंतर लगेचच विमान येण्यापूर्वी मुंबई विमानतळावर आणीबाणी जाहीर करण्यात आली असून  रविवारी सकाळी 10:19 वाजता विमान मुंबई विमानतळावर उतरले. एअरसिकनेस बॅगेत एका चिट्ठी सापडलीअसून त्यावर विमानात बॉम्ब असण्याची लिहिले होते. 
 
विस्ताराने रविवारी नोंदवले की पॅरिसच्या चार्ल्स डी गॉल विमानतळावरून मुंबईला जाणारे फ्लाइट UK 024 हे एअर सिकनेस बॅगवर बॉम्बची धमकी असलेली चिठ्ठी आढळून आली. धमकी मिळाल्यानंतर मुंबई विमानतळावर सकाळी 10.08 वाजता आणीबाणी जाहीर करण्यात आली. ही माहिती देताना सूत्राने सांगितले की, विमान सकाळी 10:19 वाजता मुंबई विमानतळावर उतरवण्यात आले.
 
पॅरिस-मुंबई फ्लाइटमध्ये 294 प्रवाशांसह 12 क्रू मेंबर्स होते, असे सूत्राने सांगितले. विस्तारा म्हणाले, आमच्या कर्मचाऱ्यांनी 2 जून 2024 रोजी पॅरिस ते मुंबई या विमान कंपनीच्या UK 024 या फ्लाइटमधून प्रवास करताना सुरक्षेची चिंता निर्माण केली होती. प्रोटोकॉलचे पालन करून विमान कंपनीने तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिली.

Edited by - Priya Dixit
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

माझ्या मुलाला आणि मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी भावनिक चिठ्ठी लिहून तरुणाची आत्महत्या

माझी चूक एवढीच आहे, अजित पवारांनी व्हिडिओ संदेश जारी केला

ठाण्यात अल्पवयीन मुलाचे अनैसर्गिक लैंगिक शोषण, न्यायालयाने 10 वर्षांची शिक्षा सुनावली

नारीशक्ती दूत ॲपवर 'लाडकी बहीण' योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

महाराष्ट्र विधानसभा मध्ये रोहित शर्मा सोबत हे खेळाडू जाणार, CM एकनाथ शिंदेची घेणार भेट

सर्व पहा

नवीन

टी20 विश्व कप विजेता भारतीय टीमचा होईल रोड शो, वानखेडे स्टेडियममध्ये होणार सत्कार

फ्रीज उघडताच लागला विजेचा झटका, आई आणि मुलीचा मृत्यू

Monsoon Update: मुसळधार पावसाचा इशारा, येत्या 24 तासांत या राज्यांमध्ये कोसळणार पाऊस

‘लष्कराकडून 1 कोटींची मदत मिळाली नाही,’ स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या अग्निवीराचे कुटुंबीय म्हणतात...

विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे होतील महाराष्ट्रचे मुख्यमंत्री, सीट शेयरिंग पूर्वीच नेत्याने दिला जबाब

पुढील लेख
Show comments