Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दारूच्या बाटल्या रुग्णवाहिकेत तर पालकमंत्री आणि आमदारांचे फोटो

Webdunia
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017 (14:31 IST)
महापालिका निवडणुका  जवळ येत आहे. तसे मतदार भुलवण्यासाठी अनेक प्रकार घडतात त्यात मुख्य असते दारू, तसाच प्रकार नाशिक मध्ये घडला आहे.  रस्त्यावरून  सायरन वाजवत जाणाऱ्या अॅम्ब्युलन्समधून बनावट विदेशी दारूचे बॉक्स जप्त करण्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे.त्यामुळे आता हे माफिया कोण कोणते नवीन क्लुप्त्या वापरतील याचा नेम नाही. तर यात अजून विशेष आहे की नाशिक-मुंबई महामार्गावरील इंदिरानगर बायपासजवळ पहाटे 2 वाजता ही घटना घडली आहे . यातून 26 बॉक्स विदेशी दारू जप्त करण्यात आले आहेत.तर त्यांची किमत लाखो रुपये आहे. या .नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर अशोक मुर्तडक, जयकुमार रावल यांच्यासोबत शिवेसना, भाजप आणि मनसेच्या नेत्यांचे फोटो अॅम्ब्युलन्सवर आहेत.याप्रकरणी एका जणाला ताब्यात घेण्यात आले आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली,शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सुरक्षेत त्रुटी,अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला

Bank Holidays : डिसेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद असणार यादी तपासा

नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

पुढील लेख
Show comments