Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुढील चार दिवस पावसाची शक्यता, पुण्यासह या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

Webdunia
शुक्रवार, 10 मे 2024 (21:27 IST)
सध्या अनेक ठिकाणी उकाडा वाढत आहे. येत्या चार दिवसांत हवामान खात्यानं राज्यात मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला असून पुण्यासह राज्यातील या 16 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. 

मध्य महाराष्ट्रावर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाल्यामुळे अरबी समुद्रावरून बाष्पयुक्त वारे राज्याकडे येत आहे. उत्तरेकडून येणारे उष्ण वारे आणि स्थानिक तापमानाच्या वाढीमुळे वडकी वारे, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होऊन पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

पुणे, सांगली, सातारा, धाराशिव, सोलापूर, नांदेड, अकोला, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, लातूर, वर्धा, नागपूर, वाशीम, चंद्रपूर, यवतमाळ, या जिल्ह्यांना हवामान खात्यानं यलो अलर्ट दिला आहे. 

राज्यात शुक्रवारी मराठवाडा, विदर्भ, दक्षिण मध्य, शनिवार पूर्व विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र आणि रविवारी किनारपट्टी वगळता सर्व महाराष्ट्रात आणि सोमवार 13 मे रोजी विदर्भ, मराठवाडा, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे, शिरूर, मावळ, नगर, शिर्डी या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

Edited By- Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

10 ऑक्टोबर रोजी बुध गोचर, 3 राशींवर दुखाचा डोंगर कोसळेल!

घरात मांजर ठेवणे शुभ की अशुभ?

देवीचे कुंकुमार्चन कसे करावे?

महिषासुरमर्दिनी स्तोत्रम् पाठ करा, इच्छित फल मिळवा

संपूर्ण देवी कवचे

सर्व पहा

नवीन

नागपुरात प्रेमाला नाकारल्यावरआरोपीचा महिलेला विजेचा धक्का देऊन मारण्याचा प्रयत्न

भारतीय हवाई दलाचा 'एअर शो मध्ये आकाशात दिसले रॅफेल आणि सुखोई

लातूरच्या शासकीय वसतिगृहाच्या अन्नातून 50 विद्यार्थिनींना विषबाधा, रुग्णालयात दाखल

ठाण्यातील मुंब्रा पोलिसांनी महंत यती नरसिंहानंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला

मंगळुरूमधील कोल्लूर पुलाजवळ व्यावसायिकाची कार सापडली, पोलिसांचा शोध सुरु

पुढील लेख
Show comments