Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार,वाघनखे महाराष्ट्रात परत येणार !

Webdunia
रविवार, 16 एप्रिल 2023 (13:44 IST)
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती  शिवाजी महाराजांची ब्रिटन  येथे असलेली जगदंब तलवार आणि वाघनखे भारतात परत आणायच्या दृष्टीने ब्रिटिश उपउच्चायुक्त अलेन गंमेल यांनी  ब्रिटिश सरकारच्या वतीने सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे ब्रिटन कडून छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार आणि वाघनखे शिवराज्याभिषेक दिनाच्या 350 व्या वर्षपूर्ती महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या पाण्यात देण्यात  येणार आहे.   
ब्रिटिश उपउच्चायुक्त अलेन गंमेल यांच्याशी झालेली चर्चा समानधनकारक झाल्याची  माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

ते म्हणाले, शिवराज्याभिषेक दिनाचा 350 वर्ष पूर्तीचा सोहळा अत्यंत मोठ्या   प्रमाणात साजरा  करण्यात येणार असून  या दिवशी महाराजांची तलवार आणि वाघनखे आणण्यासाठी  ब्रिटनच्या उपआयुक्तांशी चर्चा करण्यात आली.तसेच ब्रिटन आणि भारतात सांस्कृतिक देवाण घेवाण यावर  देखील चर्चा या बैठकीत  करण्यात आली. या साठी महाराष्ट्रातील  कलाकार  ब्रिटनमध्ये  सादरीकरण करतील आणि ब्रिटनचे कलाकार महाराष्टात येऊन आपली कला सादर  करतील. महाराष्ट्रातून 25 विद्यार्थी ब्रिटनमध्ये अभ्यासासाठी जातील  आणि तिथून देखील 25 विद्यार्थी अभ्यासासाठी येतील . वाघनखे आणि तलवार आणण्यासाठी  एक  बैठकब्रिटनच्या अधिकाऱ्यांशी  मे च्या दुसऱ्या किंवा  तिसऱ्या  आठवड्यात करण्याचे योजिले  आहे.      
 
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

Maharashtra Weather उत्तर महाराष्ट्रात हिवाळा सुरू, पारा 11 अंशांवर घसरला, काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता

मोदी-योगींच्या समर्थनार्थ आलेले बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, हिंदूंमध्ये फूट पडली तर ते पूर्णपणे नष्ट होतील

मुंबई मेट्रो स्थानकाच्या तळघरात आग, रेल्वे सेवा ठप्प

LIVE: राहुल गांधींना माहित आहे की महाराष्ट्रात कधीही MVA सरकार स्थापन होणार नाही

नितीन गडकरी म्हणाले- राहुल गांधींना माहित आहे की महाराष्ट्रात कधीही MVA सरकार स्थापन होणार नाही

पुढील लेख
Show comments