Festival Posters

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पीए कडून धमकीचा फोन ?गुलाबराव वाघ यांचा आरोप

Webdunia
रविवार, 3 जुलै 2022 (15:41 IST)
फोटो साभार- सोशल मीडिया जळगाव जिल्ह्यातील बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेनेच्यावतीने आक्रोश मोर्च्यांचं भव्य आयोजन करण्यात आले असता जळगावचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ याना राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पीएच्या नावाने धमकीचा फोन आल्याचा आरोप शिवसेनेचे जळगावातील सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी केला आहे. मी एकनाथ शिंदे यांचा पीए बोलत असून जीवे मारण्याची धमकी दिली.असा खळबळजनक आरोप गुलाबराव यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 

जळगाव जिल्ह्यात बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेनेकडून भव्य आक्रोश मोर्च्याचे  आंदोलन करण्यात आले होते त्यावेळी गुलाबराव वाघ यांच्या मोबाइलला वर मी एकनाथ शिंदे यांचा पीए बोलत आहे आमदारांचा विरोध का करत आहात, असं केले तर तुम्हाला जीवे निशी ठार मारण्यात येईल अशी धमकी देण्याचा आरोप गुलाबराव वाघ यांनी केला आहे. त्यावर मी कोणाला घबराट नाही. तुम्हाला जे करायचे आहे तुम्ही करा. या प्रकरणाची तक्रार त्यांनी पोलिसांत दिली आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

ठाण्यातील ज्येष्ठ नागरिकाला व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे 1.06 कोटी रुपयांची फसवणूक

LIVE: पुण्यातील हवा विषारी झाली, एक्यूआय 242 वर पोहोचला

पुण्यातील हवा विषारी झाली, एक्यूआय 242 वर पोहोचला

इंडिगो संकटावर भारतीय रेल्वेची मोठी घोषणा, अडकलेल्या प्रवाशांसाठी 84 विशेष गाड्या चालवणार

नागरी उड्डाण मंत्रालयाने प्रभावित मार्गांसाठी कमाल भाडे मर्यादा निश्चित केली

पुढील लेख
Show comments