suvichar

उर्फी जावेद प्रकरणी चित्रा वाघांचा रुपाली चाकणकरांवर हल्ला बोल

Webdunia
शुक्रवार, 6 जानेवारी 2023 (20:25 IST)
उर्फी जावेद प्रकरण आता चिघळले असून महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात चांगलाच वाद सुरु आहे.  महिला आयोगाने म्हळॆ आयोगाच्या अपमान केल्या प्रकरणी चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली आहे. चित्रा वाघ यांनी महिला आयोग उर्फी जावेदच्या प्रकरणात दुट्टप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप केला. या वरून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली त्यावरून उत्तर देत चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांचावर हल्ला बोल केला आहे. त्या म्हणाल्या "स्त्री सन्मानाचा सामाजिक विषय धार्मिक आणि पक्षीय राजकारणात पिसत आहे.याचे मनात वाईट वाटते. अशा 56 नोटीस आल्या आहे त्यात अजून एकाची भर " असे म्हणत हल्ला बोल केला आहे. 

उर्फी जावेद जी सार्वजनिकरित्या नंगानाच करत सर्वत्र फिरत आहे तिला नोटीस देण्या ऐवजी तिचा नंगानाच खपवणार नाही. असा विरोध करण्याऱ्याला पाठविली. माझी लढाई स्त्रियांच्या अस्मितेसाठी आणि त्यांचा सन्मानासाठी आहे. ती लढाई सुरूच राहणार. असे म्हणत हल्ला बोल केला आहे.    
 
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

६० वर्षांच्या वृद्धाच्या प्रेमात पडली २२ वर्षांची तरुणी; गावकऱ्यांनी मंदिरात लावून दिले लग्न

LIVE: मुंबईत आजपासून १० टक्के पाणी कपात होणार, बीएमसीने सतर्कतेचा इशारा दिला

मुंबई इंडियन्सने पंजाबकिंग्सला ६ गडी राखून पराभूत केले

CSK vs LSG : आजचा आयपीएल सामना लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार

पुढील लेख
Show comments