rashifal-2026

CM शिंदेंची सुरक्षा वाढवली

Webdunia
बुधवार, 27 जुलै 2022 (18:04 IST)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नंदनवन बंगल्याची सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे. नंदनवन बंगल्याला  सुरक्षेच्या कारणास्तव दहा फूट उंचीचं कुंपण करण्यात आलं आहे.  रस्त्यालगत बंगला असल्याने आतल्या हालचाली दिसू नयेत यासाठी बंगल्याला चहूबाजूंनी कुंपण करण्यात येत आहे. एकनाथ शिंदे हे नंदनवन इथेच राहणार असल्याची माहिती मिळत आहे. ते वर्षा बंगल्यावर राहणार का असा प्रश्न होता मात्र ते आता नंदनवन बंगल्यातच राहणार असल्याचं कळतयं. 
 
 पुढील पाच दिवस हे काम चालणार आहे. युद्ध पातळीवर या कामाला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव हे कुंपण घालण्यात येतयं. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

LIVE: उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदी आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल

बिनविरोध विजय असलेल्या वॉर्डांमध्ये नव्याने निवडणुका घेण्याची उद्धव ठाकरे यांची मागणी

प्रेयसीवर टीका केल्यानंतर तरुणाची हत्या, 5 आरोपींना अटक

महिला प्रीमियर लीग 2026 : UP वॉरियर्सने नवीन कर्णधाराची घोषणा केली

ऐकले नाही तर तुम्हाला मादुरोपेक्षा वाईट परिणाम भोगावे लागतील', ट्रम्पने दिली धमकी

पुढील लेख
Show comments