suvichar

नांदेड मध्ये काँग्रेसच्या आमदाराच्या गाडीवर हल्ला तोडफोड

Webdunia
शनिवार, 17 फेब्रुवारी 2024 (11:34 IST)
facebook
भाजपचे नेते निलेश राणे यांच्या गाडीवर हल्ला करून तोडफोड करण्यात आली असताना आता काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे यांच्या गाडीवर  कीर्तनाला जात असताना काही हल्लेखोरांनी दगडफेक करून तोडफोड करण्यात आली. 
 
सदर घटना नांदेडच्या पिंपळ गावात घडली.आमदार मोहन हंबर्डे हे पिंपळ गावात नीमजी येथे एका कीर्तनाच्या कार्यक्रमात आले असता काही अज्ञातांनी त्यांच्या गाडीची तोडफोड केली. या हल्ल्यात सुदैवाने आमदार हंबर्डे सुरक्षित आहे.  
 
सध्या मराठा आरक्षणाला घेऊन सर्वत्र आक्रमक स्थिती आहे. मनोज जरांगे हे पुन्हा आंतरवली सराटी येथे आरक्षण आंदोलनाला बसले आहे. जो पर्यंत सगे सोयरे यांना आरक्षण देण्याचा कायदा बनत नाही तो पर्यंत ते उपोषणावर बसणार आहे असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. 
येत्या 20 फेब्रुवारी रोजी राज्य सरकारने या वर तोडगा काढण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले आहे. 

 Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

LIVE: राज्यातील सर्वात मोठे सभागृह ठाण्यात बांधले जाणार

मुलीच्या प्रेमप्रकरणाला विरोध केल्यामुळे एसआरपीएफ जवानाची हत्या

इराणने अमेरिकेचे एफ-१५ लढाऊ विमान पाडल्याचा आणि वैमानिकाला पकडल्याचा दावा केला

सीबीआयने महाराष्ट्रातील एका आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक नेटवर्कचा पर्दाफाश केला

अबू धाबीमध्ये ढिगाऱ्याचा तुकडा पडला, ५ भारतीयांसह १२ जण जखमी, हवाई संरक्षण दलाने हल्ला हाणून पाडला

पुढील लेख
Show comments