Dharma Sangrah

अल्पवयीन गुन्हेगारीची वयोमर्यादा 18 ऐवजी 14 वर्षे करण्याचा विचार -अजित पवार

Webdunia
मंगळवार, 28 जानेवारी 2025 (17:37 IST)
अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ति वाढत आहे. या वर आळा घालण्यासाठी अल्पवयीन गुन्हेगारीची वयोमर्यादा 18 वर्षे ऐवजी 14 वर्षे करण्याचा विचार सुरु असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली आहे. अशी माहिती अजित पवारांनी दिली. 

ते म्हणाले, बाल गुन्हेगारीची वयोमर्यादा 18 वर्षे आहे. मात्र अलीकडेच 13 ,14 वर्षांच्या मुलांमध्ये देखील गुन्हेगारी प्रवृत्ति वाढत आहे. मुले गुन्हेगारीकडे वळत आहे.या मुलांकडून त्यांची दिशाभूल करुन  को ते गुन्हे करवले जातात. त्यांच्या हातून गुन्हे घडल्यानंतर देखील अल्पवयीन असल्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कड़क कारवाई करता येत नाही. किवा त्यांना कारागृहात देखील पाठवता येत नाही. त्यांना वयोमर्यादेमुळे बालसुधारगृहात ठेवावे लागते.
ALSO READ: सोलापूर मध्ये अल्पवयीन मुलाने वडिलांच्या बंदुकीने स्वतःवर झाडली गोळी
त्यामुळे ही वयोमर्यादा कमी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विनंती केली आहे.14 वर्षाचा अल्पवयीन मुलगा देखील गुन्ह्यात सहभागी असेल तर कायद्यामध्ये बदल करूं अल्पवयीन मुलांना देखील कड़क शिक्षा कशी होईल या साठी प्रयत्न केले जातील.असे त्यांनी सांगितले. 
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

शेतकरी कर्जमाफी वर सरकार 1 जुलै पर्यंत योजना जाहीर करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान

मुंबई महाराष्ट्राचीच राहिल, महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

LIVE: महाराष्ट्र सरकार दहिसर आणि जुहू रडार स्टेशन हलवणार

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हेडगेवार स्मारक मंदिरात पोहोचले, अजित पवारांनी अंतर ठेवले

ऑस्ट्रेलियातील बोंडी बीचवर गोळीबार,अनेकांचा मृत्यू, दोघांना अटक

पुढील लेख
Show comments