Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पवारांच्या स्पष्टीकरणानंतरही वाद; शिवसेनेच्या महिला नेत्या भिडल्या

Webdunia
बुधवार, 19 एप्रिल 2023 (08:53 IST)
मी राष्ट्रवादीतच राहणार आहे, मी कुठल्याही पक्षात जाणार नाही, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनीही यावर मत व्यक्त केले आहे. अंधारे यांनी भाजपला लक्ष्य करत, भाजपनेच वावड्या उठवल्याचं म्हटलं. तसेच, अब तेरा क्या होगा कालिया... असे म्हणत शिंदे गटाच्या आमदारांवर टीकाही केली होती. आता या टिकेला शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी प्रत्युत्तर दिलंय.  
 
ज्या पद्धतीने सध्या राजकारण सुरू आहे. ते जाणिवपूर्वक भाजपकडून महाविकास आघाडी सरकारमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम सुरू आहे. वज्रमूठ सभा तसेच इतर सभा पाहता मुद्दामहून खोड करण्याची कार्यपद्धती भाजपची सुरू आहे. मात्र, आता सुरू असलेल्या राजकारणावरून शिंदे गटाच्या आमदारांची काळजी वाटत असल्याचं अंधारे यांनी म्हटलं. तसेच, अजित पवारांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चेवरुन शिंदे गटाचे बेगडी हिंदुत्व उघडे पडत आहे. राष्ट्रवादीसोबतची अनैसर्गिक युती आता नैसर्गिक कशी झाली? असा प्रश्न उपस्थित करत शिंदे गटातील आमदार आणि नेत्यांना, अब तेरा क्या होगा कालिया... म्हणत सुषमा अंधारे यांनी टोला लगावला. त्यावर, आता शितल म्हात्रे यांनी पलटवार केला आहे.
 
Edited By - Ratnadeep ranshoor 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

नवरात्रीच्या उपवासात काय खावे आणि काय खाऊ नये? योग्य नियम जाणून घ्या

शारदीय नवरात्री 2024 : नऊ देवींची नऊ रूपे जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

तुम्हाला पुन्हा पुन्हा कॉफी पिण्याचे व्यसन लागले आहे का? या 10 मार्गांनी ही सवय सुधारा

सावळी त्वचा असल्यास अशी घ्यावी काळजी, त्वचा होईल चमकदार

सर्व पहा

नवीन

प्रसिद्ध वकील माजीद मेमन यांचा टीएमसी सोडून शरद पवारांच्या पक्षात प्रवेश

काय सांगता, महिलेच्या पोटातून बाहेर काढला दोन किलो केसांचा गुच्छ

भरधाव वेगवान कार झाडाला धडकली, 4 जणांचा अपघाती मृत्यू

नसरुल्लाला गुप्त ठिकाणी दफन करण्यात आले, मोठा हल्ला होण्याची भीती

जागावाटपाचा निर्णय लवकर घेण्याचे शरद पवारांचे माविआला आवाहन

पुढील लेख
Show comments