Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नागपूर : 24 तासांत दोघींचा कूलरचा शॉक लागून मृत्यू

Webdunia
सोमवार, 29 मे 2017 (11:10 IST)

नागपुरात 24 तासांतच दोघींना कूलरचा शॉक लागून जीव गमवावा लागला.  छाया राजेश नारनवरे या महिलेचा रविवारी कूलरमध्ये पाणी भरताना शॉक लागून मृत्यू झाला. नागपूरच्या अनंतनगर भागात ही घटना घडली. तर स्वागतनगर भागात शनिवारी कुलरचा शॉक लागून पाच वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला होता. 5 वर्षीय खुशी कोसे फ्रीजमधून पाण्याची बाटली काढत होती. पण अनावधनाने तिचा खांदा शेजारी असलेल्या कुलरला लागला आणि शॉक लागून तिचा मृत्यू झाला.

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुण्यात भरधाव वेगात असलेल्या आलिशान कारने दुचाकीला धडक दिली, दोघांचा मृत्यू

SRH vs PBKS : आजच्या सामन्यात हैदराबादची नजर दुसऱ्या स्थानावर असेल

Lok sabha elections 2024 : भाजपला आता आरएसएसची गरज नाही,उद्या ते आरएसएसला नकली म्हणतील- उद्धव ठाकरे

एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाने उड्डाण करताच इंजिनला आग, सुदैवाने 179 प्रवाशांचे प्राण वाचले

मुंबई पोलिसांना दादर येथील मॅकडोनाल्ड बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा कॉल

चाकण शिक्रापूर मार्गावर गॅस चोरी करताना गॅस टॅंकरचा भीषण स्फोट

अफगाणिस्तानात पावसाचा उद्रेक, पुरामुळे 68 जणांचा मृत्यू

बाबा रामदेव यांना पुन्हा धक्का! पतंजलीची सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल!

जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले, शोपियां मध्ये माजी सरपंचाची हत्या

पुढील लेख
Show comments