Publish Date: Thu, 27 Jan 2022 (19:50 IST)
Updated Date: Thu, 27 Jan 2022 (19:55 IST)
महाविकास आघाडीच्या आज पार पडलेल्या बैठकीत मास्क संदर्भात चर्चा करण्यात आली आहे. युरोप, इंग्लंड आणि फ्रान्ससह अनेक देशांनी मास्क न वापरण्याची भूमिका घेतली आहे. यावर आपणहीअशी भूमिका घेऊ शकतो का? यावर बैठकीत चर्चा करण्याच आल्याची माहिती समोर आली आहे.
टास्क फोर्सच्या निर्णयानंतर मास्क बाबत निर्णय घेतला जाईल. अशी चर्चा बैठकीत झाली आहे. तसेच राज्यात कोरोना संसर्गाची परिस्थिती पाहता चौथी आणि पाचवी लाट येण्याची शक्यता आहे.