Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

छगन भुजबळांना मतदानाची परवानगी मिळाली

Webdunia
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान करण्यासंदर्भात महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी कारागृहात असलेल्या छगन भुजबळांनी पीएमएलए कोर्टाकडे अर्ज केला होता. भुजबळांचा अर्ज कोर्टानं स्विकारल्यानं त्यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करता येणार आहे.

याप्रकरणात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आपल्याला विधिमंडळात जाऊन मतदान करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शुक्रवारी पीएमएलए कोर्टाकडे केली होती. भुजबळांच्या या विनंती अर्जाला ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी विरोध केला होता. पण पीएमएलए कोर्टानं भुजबळांच्या अर्जाचा स्विकार केल्यानं, त्यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करणार आहेत.
 
दरम्यान, 17 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत  भाजपने रामनाथ कोविंद यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने मीरा कुमारी यांना उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं या आधीच मीरा कुमारी यांना पाठिंबा दिला आहे.

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

महाराष्ट्र : पीएम नरेंद्र मोदींसोबत राज ठाकरे व्यासपीठावर एकत्र, राज ठाकरेंनी केंद्र सरकारचे केले कौतुक

पुढील लेख
Show comments