suvichar

फटाके फोडण्याचा वाद वृद्धाने गमावला जीव

Webdunia
कोणता वाद कधी विकोपास जाईल हे सांगता येत नाही. सणासुदीत सुद्धा अनेक आपला राग काही कमी करत नाहीत याचाच प्रत्येय सोलापुरात आला आहे. फटाके फोडू नका या वादातून एका वृद्धाला आपला जीव गमवावा लागला आहे. ही घटना सोलापुरात घडली आहे.मृत वृद्ध व्यक्तीचं नाव काशीनाथ शंकर यामजले असं असून ते 80 वर्षांचे होते. 
 
यामध्ये फटाके फोडण्याच्या कारणावरुन मृत वृद्ध आणि एक तरुण  दोघांमध्ये बाचाबाची झाली होती . तर या मधील वृद्ध  काशीनाथ यामजले यांनी घरापुढे फटाके फोडू नको असं सांगितल्याने चिडलेल्या राहुल जमादार या 20 वर्षीय तरुणाने त्यांना जबर मारहाण केली. या घटनेत काशीनाथ यामजले जखमी झाले आणि  यांचा मृत्यू झाला. यानंतर सोलापूर बझार पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी गुन्हा नोंदविला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

भोंदू बाबा खरातच्या कॉल कनेक्शनवरून राजकारण तापले, उपमुख्यमंत्री यांना १७ कॉल केल्याचा अंजली दमानिया यांचा दावा

अशोक खरात हा १३० बनावट खात्यांचा नॉमिनी; एसआयटीच्या तपासात कोट्यवधी रुपयांच्या मनी लाँड्रिंगचा धक्कादायक खुलासा

वैभव सूर्यवंशीने आशिष नेहराच्या पाया पडून घेतला आशीर्वाद; सर्वांची मने जिंकली

फडणवीस यांची राज्यव्यापी जनसंवाद योजना; ५ ते १२ एप्रिल दरम्यान विशेष कार्यक्रमांचे आयोजन

Babasaheb and Mata Ramabai's wedding anniversary रमाबाईंचा बाबासाहेबांच्या जीवनावर होता प्रभाव

पुढील लेख
Show comments