suvichar

क्रूरकर्मा बापाकडून दोन चिमुकल्यांची हत्या

Webdunia
बुधवार, 2 नोव्हेंबर 2016 (14:03 IST)
राज्यातील अमरावती येथे देवीचा नवस पूर्ण करण्यासाठी पोटच्या दोन चिमुकल्यांचा बळी दिल्याची घटना अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात खडीमल गावात घडली आहे. तीनशे फूट खोल दरीत मुलांना फेकून निर्दयीपणे हत्या करण्यात आली आहे. आज नेमका अंधश्रद्धा निर्मुलन  करते  नरेंद्र  दाभोलकर  यांची  जयंती असताना महाराष्ट्रात असा प्रकार  उघड झाला आहे.  
 
क्रूरकर्मा  आणि  अंधश्रद्धाळू   आरोपी   बाप  सुधाकर भाऊसावलकर याने आपल्या आतिष व  आकाश  दोन चिमुकल्यांची अत्यंत निर्दयीपणे अज्ञातस्थळी नेऊन कुऱ्ह्राडीने   गळा  कापून  हत्या केली. दिवाळी अमावस्येचा दिवस असल्याने देवीला प्रसन्न करण्यासाठी त्याने स्वतःच्याच मुलांचा बळी दिला  आहे.
 
आरोपी सुधाकरने मुलांना डोलारदेव बाबा जंगलातील खोल नेले. दोन्ही मुलांना उभे केले आणि मान खाली करायला लावली. दोन्ही लहानग्यांनी वडीलांचा आदेश पाळला. त्यांनी डोके जमिनीचे करताच सुधाकरने कुर्‍हाडीने वार करुन त्यांची अमानुष हत्या केली. या   घटनेने   पूर्ण  राज्य  हालले  असून  असा  कोणता नवस  होता याचा तपास पोलीस करत  असून  यामागे  कोणता बाबा आहे  याची महिती पोलीस मिळवत आहे. पोलिसांनी  आरोपीस  अटक केला असून  मनुष्यवध  आणि इतर गुन्हे  दाखल केले आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीतील १७ जागांसाठी महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला

सोलापूरमध्ये हॉटेलच्या खोलीत रील स्टार रोहिणी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला; ३० जूनपूर्वी २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची माफी दिली जाणार

नाशिक जिल्ह्यातील काश्यपी धरणात जोडपे आणि दोन किशोरवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पुढील लेख
Show comments