Dharma Sangrah

नाशिकमध्येही डॉक्टरांना मारहाण

Webdunia
शुक्रवार, 17 मार्च 2017 (17:09 IST)
धुळ्यापाठेपाठ आता नाशिकमध्येही डॉक्टरांना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी  नाशिक जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आणि प्रशिक्षणार्थी डॉक्टर यांना रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. रुग्णाचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी ही मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे पुन्हा एकदा डॉक्टर आणि परिचारकांच्या सुरेक्षाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मारहाणीचा निषेध व्यक्त करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच डाँक्टरांनी बंद पुकारला आहे. आरोपींना अटक होऊन शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी आंदोलनकर्त्या डॉक्टरांनी लावून धरली आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार, असा इशाराही देण्यात आला आहे.  
सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

तीन दिवसांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी ड्रोन दिसले, सुरक्षा दलांनी गोळीबार केला

LIVE: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही,अजित पवार यांनी स्पष्ट केले

मुंबई पोलिस हाय अलर्टवर, 15 जानेवारीला मतदान, 16 रोजी मतमोजणी

मतदार ओळखपत्र नसतानाही तुम्ही मतदान करू शकाल, ही 12 ओळखपत्रे वापरू शकता

पुढील लेख
Show comments