Festival Posters

आंतरजातीय विवाह केला म्हणून नवविवाहितेचा खून

Webdunia
बुधवार, 5 एप्रिल 2017 (22:31 IST)
प्रेम प्रकरणातून १३ दिवसांपूर्वी आंतरजातीय विवाह केलेल्या २१ वर्षीय नवविवाहितेचा राहत्या घरी कु-हाडीसारख्या धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला आहे. सदरची घटना बुलडाणातील निमखेड गावात घडली. सदर खून हा नवविवाहितेच्या वडिलांनीच केला असल्याचा संशय आहे.  यात गणेश गजानन हिंगणे (२७) व मनिषा बाळु हिवरे (२१) या प्रेमीयुगलाचे नाव असून  २६ मार्च रोजी मंदिरात प्रेमविवाह केला होता.   दुपारी गणेश हिंगणे हा कामानिमित्त बुलडाणा तर त्याचे वडील गजानन हिंगणे हे दाताळा येथे बँकेत गेले होते. तर गणेशची आई कापूस वेचणी करिता शेतात गेलेली असल्याने मनिषा घरी एकटीच होती. याचवेळी तिचा निर्घृण खून करण्यात आला. 
सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

मेरी कोमचे दोन अफेअर होते, माजी पती ओन्लरने केला मोठा खुलासा

LIVE: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही,अजित पवार यांनी स्पष्ट केले

Love Insurance Policy प्रेयसीला प्रपोज केल्यानंतर प्रेम विमा पॉलिसी खरेदी केली, १० वर्षांनंतर इतके पैसे मिळाले...

चॉकलेटचे आमिष दाखवून ५५ वर्षीय दुकानदाराकडून ९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

मतदार यादीत सोप्या पद्धतीने शोधा तुमचे नाव

पुढील लेख
Show comments