Dharma Sangrah

पित्याकडूनच तरुणी हत्येचा कट, दैव बलवत्तर म्हणून जीव वाचला

Webdunia
रविवार, 21 मे 2017 (20:39 IST)

अमरावतीतील तरुणीने दुसऱ्या जातीतील मुलावर प्रेम केले म्हणून  जन्मदात्या पित्यानेच  19 वर्षांच्या तरुणी हत्येचा कट रचला.  तिचे दैव बलवत्तर म्हणून तिचा जीव वाचला आहे. यात मामा आणि वडिलांनी तिला चिखलदऱ्याच्या डोंगरातून दरीत ढकलून तिला ठार करण्याचा प्रयत्न केला. परंतु, काळ आला होता पण वेळ नाही असेच म्हणावे लागले कारण खोल दरीत पडताना ही तरुणी झाडाला अडकल्यामुळे बचावली. दरम्यान, गस्तीवर असलेल्या वनरक्षकाने तिला पाहिले. त्यानंतर पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, पोलिसांनी तरुणीच्या वडील आणि मामास ताब्यात घेतले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

१३ बैठका आणि सीसीटीव्ही फुटेजचा कच्चा रेकॉर्ड...राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर रोहित पवारांचा खळबळजनक दावा

प्रचंड गर्दीमुळे शिवनेरी किल्ल्यावर चेंगराचेंगरी; अरुंद मार्गात लोक अडकले

लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या डब्यात बुरखा घालून प्रवास करणाऱ्या व्यक्तीला अटक

रोहित पवार यांच्या 'षड्यंत्र'च्या दाव्यांवर विमान वाहतूक मंत्रालय संतापले; मंत्री राम मोहन नायडू यांनी आरोपांना निराधार म्हटले

LIVE: रोहित पवार यांच्या 'षड्यंत्र'च्या दाव्यांमुळे विमान वाहतूक मंत्रालय संतापले

पुढील लेख
Show comments