rashifal-2026

खुनाचा आरोपात भाजपा नगरसेवक पोलिस कोठडीत

Webdunia
शनिवार, 27 मे 2017 (17:22 IST)

अपहरण करणे आणि कट रचून हत्या करणे या प्रकरणी नाशिक भाजपा नगरसेवकाला पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये न्यायालयाने नगरसेवकासह इतर दोघांना १ जून पर्यंत कोठडी सुनावली आहे. पंचवटी जालिंदर उर्फ ज्वाला उगलमुगले हत्या आणि अपहरण प्रकरण.

२०१५ साली जालिंदर उर्फ ज्वाला उगलमुगले बेपता आहे अशी फिर्याद नोंदवली गेली होती. तर तपासात त्याचे अपहरण झाल्याचे समोरआले होते. जालिंदर उर्फ ज्वाला उगलमुगले याचा मृतदेह सिन्नर घोटी मार्गावर सापडला होता. संशयित अविनाश कौलकर व रोहित कडाळे यांनी जालिंदरचे अपहरण करून त्याला राकेश कोष्टी, कुंदन परदेशी यांच्या ताब्यात दिले होते.पोलिसांनी कौलकर व कडाळे यांच्या मुसक्या आवळल्यानंतर गुन्ह्याची उकल होत गेली आणि अपहरणापासून तर हत्त्येपर्यंत गुन्ह्यात भाजपा नगरसेवक हेमंत शेट्टी यांचा सहभाग असल्याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले होते.

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

LIVE: प्रशांत जगताप यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला

उदयपूरमध्ये चालत्या कारमध्ये महिला मॅनेजरवर सामूहिक बलात्कार, आरोपींना अटक

गुजरातला भीषण भूकंपाचा धक्का

प्रशांत जगताप यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, पक्षात येण्याची कारणे सांगितली

आमदार देवयानी फरांदे यांनी भाजप कार्यकर्त्यांवरील अन्यायाबद्दल नाराजी वक्त केली

पुढील लेख
Show comments