Dharma Sangrah

मोबाईला हात लावला म्हणून पत्नीला मारहाण

Webdunia
गुरूवार, 29 मार्च 2018 (09:20 IST)

नाशिकमध्ये  पतीचा मोबाईल पाहिला म्हणून पतीने पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारण्याची घटना घडली आहे. मोबाईल फोनला हात लावला म्हणून राग अनावर होऊन पत्नीला अमानुषपणे मारण्याचा प्रकार घडला आहे. सोशल मीडिया आणि मोबाईलचा अती वापर यामुळे घरगुती हिंसाचाराचे प्रकार वाढत आहे. त्यातीलच हा प्रकार असल्याचा प्रत्यय आला आहे. 

पतीचा मोबाइल पहाणे पत्नीला महागात पडले. मोबाइल पाहिला म्हणून पतीने पत्नीला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. अंबडमधील दातीरनगर परिसरात शुक्रवारी हा प्रकार घडला. संबंधित महिलेने अबंड पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. 

 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

गुकेश नोडिरबेककडून पराभूत, कार्लसनपेक्षा अर्धा गुण मागे

आसिफ अली झरदारी पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूरमुळे झालेल्या विध्वंसाची कहाणी

LIVE: पश्चिम रेल्वे वाहतूक ब्लॉक, 3 दिवसांत 629 गाड्या रद्द

नवी मुंबईतील कळंबोलीत मराठी न बोलल्याने आईने 6 वर्षाच्या मुलीचा गळा आवळून खून केला

बिहार-झारखंड सीमेवर भीषण रेल्वे अपघात,17 बोगे रुळावरून घसरले, 3 डबे नदीत पडले, अनेक गाड्या वळवल्या

पुढील लेख
Show comments