Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दीपक केसरकर यांच्या दाव्याची चौकशी व्हावी - एनसीपी

Webdunia
बंडखोरी अयशस्वी झाल्यास आपण स्वत:वर गोळी झाडू, या महाराष्ट्राचे मंत्री दीपक केसरकर यांच्या दाव्याची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
 
गेल्या वर्षी शिवसेनेच्या स्थापना दिनानिमित्त उद्धव सरकारमध्ये मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांचा अपमान झाल्याचे दीपक केसरकर यांनी मंगळवारी सांगितले होते. ते एक चांगला माणूस असून सच्चा शिवसैनिक असल्याचे ते म्हणाले.
 
केसरकर यांच्या म्हणण्यानुसार, शिवसेनेतील बंडखोरीनंतर काही दिवसांनी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितले होते की, त्यांचे बंड यशस्वी झाले नाही, तर ते त्यांच्यासोबत आलेल्या सर्व आमदारांना परत पाठवले असते आणि उद्धव यांना फोन करून सांगते असते की हे सर्व त्यांच्यामुळे घडले. यात आमदारांचा काही दोष नाही मग त्यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतली असती.
 
गुरुवारी, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रॅस्टो म्हणाले की, एकनाथ शिंदे हे काम पूर्ण न केल्यामुळे त्यांच्यावर प्रतिकूल कारवाई करण्यासाठी दबाव आणला जात होता का, याची चौकशी व्हायला हवी, कारण राजकीय प्रतिष्ठेची व्यक्ती अपयशावर असे कठोर पाऊल उचलण्याचा विचार का करेल?

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

लाडक्या बहिणीं योजनेपेक्षा महिलांना संरक्षणाची जास्त गरज - शरद पवार

LIVE: भाजपकडून शिराळा विधानसभा मतदारसंघातून सत्यजित देशमुख यांना उमेदवारी जाहीर

भाजपकडून शिराळा विधानसभा मतदारसंघातून सत्यजित देशमुख यांना उमेदवारी जाहीर

नागपुरात 14.5 कोटी रुपयांचे सोने जप्त

झाशी मेडिकल कॉलेज आग प्रकरण : आणखी एका नवजात बाळाचा मृत्यू... आगीत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 11 वर

पुढील लेख
Show comments