Festival Posters

मंत्रिपदासाठी १०० कोटींची मागणी, मुख्यसूत्रधार रियाज कोल्हापूरचा

Webdunia
गुरूवार, 21 जुलै 2022 (15:04 IST)
राज्यातल्या नव्या मंत्री मंडळात मंत्रिपद मिळवून देण्यासाठी १०० कोटीची ऑफर देणारा पोलिसांच्या ताब्यात सापडला आहे. मंत्रिपदाच्या लोभात एका राष्ट्रीय पक्षाच्या आमदाराने देखील १०० कोटी देण्याची तयारी दाखवली होती. मात्र वेळीच सावधान होत याच आमदाराच्या मदतीने पोलिसांनी मुख्य सूत्रधाराला अटक केली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे हा मास्टरमाईंड कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली येथे राहणारा रियाज अल्लाबक्ष शेख असल्याचे समोर आले आहे. झटपट श्रीमंत होण्याच्या नादाने त्याने हा पराक्रम केला असल्याचे उघड झाले.
 
राज्यातील सरकारमध्ये कोणाला मंत्रिपद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असताना त्याचाच फायदा घेत मंत्रिपद मिळवून देतो, असे सांगून १०० कोटी रुपयांची मागणी करणाऱ्या रियाज शेखला मुंबईखंडणी विरोधी पथकाने अटक केली. ओबेराय हॉटेलमधुन आमदार राहुल कुल आणि आमदार जयकुमार गोरे यांच्यासमोर हि कारवाई केली.
 
आमदार राहुल कुल यांना मंत्रिपद मिळवून देण्यासाठी १०० कोटीची ऑफर देण्यात आली होती. याची फायनल रक्कम ९० कोटी ठरली होती

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

IND W vs SL W: श्रीलंकेविरुद्धच्या T20 मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा, मंधाना सह दोन नवीन चेहऱ्यांना संधी

LIVE: राज्यात पुढील 48 तास राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार

लाडक्या बहिणीचा वारंवार उल्लेख करू नका, तुम्हाला घरीच राहावे लागेल म्हणत फडणवीस संतापले

इंडोनेशियातील जकार्ता येथील सात मजली कार्यालयाच्या इमारतीत भीषण आग, 20 जणांचा मृत्यू

दहिसरमध्ये एका तरुणावर तलवार आणि चाकूने हल्ला, गुन्हा दाखल, दोघांना अटक

पुढील लेख
Show comments