Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात संघाच्या मुख्यालयात पोहोचले,संघाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली

Webdunia
शनिवार, 3 ऑगस्ट 2024 (18:45 IST)
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात जाऊन संघाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. फडणवीस यांची संघ मुख्यालयाला भेट अशावेळी आली आहे, जेव्हा त्यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्याची चर्चा सुरु आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फडणवीस संघ मुख्यालयात असलेल्या डॉ.हेडगेवार स्मृती मंदिरात पोहोचले. मात्र, फडणवीस आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली हे कळू शकलेले नाही.
 
फडणवीस यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली. शुक्रवारी फडणवीस यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष करण्याबाबत विचारले असता त्यांनी या निव्वळ अफवा असल्याचे म्हटले. 'ही चर्चा प्रसारमाध्यमांनी सुरू केली असून ती केवळ माध्यमांपुरती मर्यादित आहे', असे ते म्हणाले.
Edited by - Priya Dixit   
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात तिसरी युतीची शक्यता, या नेत्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न, MVA आणि महायुतीमधील तणाव वाढणार

भंडारा: गणेश विसर्जन मिरवणुकीत छत कोसळले, 30 हून अधिक महिला जखमी

7 रुपयांत इंटरनेट आणि कॉलिंगचा लाभ, या टेलिकॉम कंपनीने दिली जबरदस्त ऑफर

तिरुपती येथील लाडूंमध्ये जनावरांच्या चरबीचा वापर, मुख्यमंत्री नायडूंचा खळबळजनक आरोप

अंधेरी लोखंडवाला कॉंम्प्लेक्स मध्ये भीषण आग

पुढील लेख
Show comments