rashifal-2026

गरजू सर्व शेतकरी वर्गाला कर्जमुक्ती देणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Webdunia
गरजू शेतकऱ्यांचं कर्ज  31 आॅक्टोबरपर्यंत  माफ करण्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. राज्यातली ही सर्वात मोठी कर्जमाफी असेल, असं मुख्यमंत्री यांनी पुन्हा एकदा नमूद केले आहे.मात्र हे सव करत असताना सरकार  कर्जमाफी कोणाला देंणार आणि  यासाठी चार महिने अभ्यास करणार, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केल आहे, तर त्यांनी सातेत असलेल्या आणि सरकारला विरोध कर असलेल्या शिवसेनाला निशाना केले आहेत. ते म्हणाले की  ' कोणत्याही पक्षावर बोलणार नाही, राज्यातली जनता सर्व बघत आहे. कोण काम करतय आणि कोण नुसत मजा पाहत आहे,' मात्र आमचे सरकार हे कोणत्याही राजकीय नेत्यासोबत शेतकरी कर्जमाफी बाबत बोलणार नाहीत तर जे खरे शेतकरी आहेत त्यांच्याशी कर्जमाफीसंदर्भात चर्चा करणार, शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवणाऱ्यांशी चर्चा करणार नाही,' असं स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी व्यक्त केलं.
सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खायला घालणे महागात पडले, न्यायालयाने दंड ठोठावला

मनसे नेत्यांच्या भाजपमध्ये प्रवेश, संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल

LIVE: नागपूर काँग्रेसने 125 जागांसाठी आपले उमेदवार निश्चित केले

मुंबईत मनसे उमेदवारांची अंतिम यादी राज ठाकरे यांच्याकडे मंजुरीसाठी सादर

शिंदे कुटुंबाचा सातारा ड्रग्ज प्रकरणाशी संबंध... संजय राऊतांचा आरोप

पुढील लेख
Show comments