Festival Posters

देवेंद्र फडणवीस यांचा आता शरद पवारांवर हल्लाबोल; उपस्थित केले अनेक गंभीर प्रश्न

Webdunia
गुरूवार, 14 एप्रिल 2022 (21:32 IST)
भाजप नेते आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पवार यांच्यावर गेल्या काही दिवसात जोरदार टीका केली आहे. त्याची दखल घेत पवारांनी पत्रकार परिषद घेत अनेक खुलासे आणि प्रत्युत्तर दिले आहे. त्यातच आता फडणवीस यांनीही पवार यांना लक्ष्य केले आहे. फडणवीस यांनी एकामागोमाग एक असे तब्बल १४ ट्विट करुन पवार यांच्यावर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

<

What happened when Mumbai cried?
On 12th March 1993, when Mumbai was shaken with 12 bomb blasts, @PawarSpeaks ji invented a 13th blast in a Muslim area.

Instead of law and order, appeasement was his first priority.https://t.co/mcg7kZkDeV

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 14, 2022 >दहशतवाद्यांशी संबंधित इशरत जहाँ निर्दोष असल्याचं वक्तव्य पवार यांनी केलं होतं. हे तर सर्वांना आठवत असेल. आणि ते तर रेकॉर्डवरच आहे. काश्मिर फाईल्स या चित्रपटाविषयी पवारांनी केलेले मतप्रदर्शन आपण सध्या पाहतच आहोत. त्यांची भूमिका ही जातीय आधारावर आणि ध्रुवीकरणावर आहे, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे. हिंदू दहशतवाद हा शब्द कुणी आणला, यासह अनेक प्रश्न उपस्थित करुन फडणवीस यांनी पवार यांच्यावर चांगलीच टीका केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

LIVE: रवींद्र चव्हाण आज ४८ इच्छुकांच्या नावांची यादी घेऊन दिल्लीला रवाना

पाकिस्तान आणि म्यानमारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले

Legislative Council elections भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज ४८ इच्छुकांच्या नावांची यादी घेऊन दिल्लीला रवाना

महाराष्ट्र सरकारने १,००० गावांमध्ये एआय प्रणाली लागू करून मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले

धक्कादायक : धुळे येथे रुग्णवाहिकाचा वापर करून गोवंशाची तस्करी करण्याचा प्रयत्न

पुढील लेख
Show comments