Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मास्क लावून काम करा, त्र्यंबकेश्वर देवस्थानाचा आदेश

Webdunia
शुक्रवार, 6 मार्च 2020 (10:09 IST)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी मंदिर परिसरात मास्क लावून काम करण्याचे आदेश त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने दिले आहेत. तसेच भाविकांनीही मंदिर परिसरात दर्शनाला येतांना तोंडाला मास्क अथवा रुमाल बांधावा असे सांगण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये विदेशातील भाविकही दर्शनाला येत असल्याने देवस्थानने हा निर्णय घेतला असून मंदिर परिसरात अस्वच्छता करू नये, स्वच्छता राखावी असे निर्देश ट्रस्टकडून देण्यात आले आहेत.
 
कोरोना’ हा संसर्गजन्य रोग असल्यानं त्याचा प्रसार रोखण्याचं मोठं आव्हान प्रशासनापुढं आहे. महाराष्ट्र सरकारनं आपापल्या पातळीवर सर्वांनाच खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. राज्यातील सर्व देवस्थानांनी त्यास तात्काळ प्रतिसाद देत उपाययोजना सुरू केल्या आहेत. कुठल्याही व्यक्तीमध्ये सर्दी, खोकल्याची लक्षणं दिसल्यास त्याला तात्काळ आरोग्य पथकाककडं पाठवल्या जाणार आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता नसणार चंद्रशेखर बावनकुळे यांचा काँग्रेस वर टोला

IPL 2025: श्रेयस अय्यर लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला

IND vs AUS: 16 कसोटी डावांनंतर विराटचे शतक, सचिनचा विक्रम मोडला

LIVE: अजित पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपद साठी निवड, राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय

अजित पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपद साठी निवड, राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय

पुढील लेख
Show comments